राजकीय

    लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब; के.सी. वेणूगोपाल यांची माहिती

    नवी दिल्ली :   लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रो-टेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहित राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिल्याचे वेणूगोपाल म्हणाले.महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे…

    Read More »

    लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी सरासरी ५९ टक्के मतदान

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी ५९.०७२५ टक्के एवढी होती. पश्चिम बंगालमध्ये बंपर म्हणजे ७८.९९ टक्के मतदान झाले. उत्तरप्रदेशामध्ये मात्र म्हणावे तेवढे मतदान झालेले नाही. याशिवाय झारखंड मध्ये ६२.६६ तर ओडिशात साठ टक्‌यांच्या आसपास मतदान झाले. सहाव्या टप्प्यात राष्ट्रपती द्रोपदी…

    Read More »

    निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या ५ टप्प्यातील टक्केवारी जाहीर

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरुन सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी व आकडेवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या ६ व्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान घेण्यात आले. ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतच्या मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर…

    Read More »

    मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी (फॉर्म १७ क) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना मनुष्यबळाअभावी निवडणूक आयोगाला असे करणे शक्य नाही. त्यामुळे सद्यस्थितीत असे निर्देश देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं…

    Read More »

    भावना ताईंचा एकच निर्धार यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या विकासासाठी सौ.राजश्री ताई पाटील (महल्ले )यांनाच करा खासदार!!

    यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या  निमित्ताने कळंबा-महाली ता. जि. वाशिम या गावात पद यात्रेनिमित्त खा.भावना ताई गवळी राजश्रीताई यांच्या प्रचारासाठी आल्या व गावकर्यांनी ढोलताश्याच्या गजरात, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत राजश्रीताई व खा. भावना गवळी यांचे स्वागत केले. ग्रामस्थांना संबोधित करताना खा. भावना ताई गवळी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो लोकप्रतिनीधी यवतमाळ…

    Read More »

    अंबादास दानवे नाराज; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

    लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून  मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत  ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे  यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढील दोन- तीन दिवसांत मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दानवे यांची नाराजी दूर…

    Read More »

    लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार

    2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल. (Loksabha Election 2024) या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…

    Read More »

    Ice Cream Maker Free Chocolate

    Stay focused and remember we design the best WordPress News and Magazine Themes. It’s the ones closest to you that want to see you fail. Another one. It’s important to use cocoa butter. It’s the key to more success, why not live smooth? Why live rough? The key to success is to keep your head above the water, never give…

    Read More »

    Growing vegetables at home, six of the best

    Stay focused and remember we design the best WordPress News and Magazine Themes. It’s the ones closest to you that want to see you fail. Another one. It’s important to use cocoa butter. It’s the key to more success, why not live smooth? Why live rough? The key to success is to keep your head above the water, never give…

    Read More »

    At Value-Focused Hotels, the Free Breakfast Gets Bigger

    Stay focused and remember we design the best WordPress News and Magazine Themes. It’s the ones closest to you that want to see you fail. Another one. It’s important to use cocoa butter. It’s the key to more success, why not live smooth? Why live rough? The key to success is to keep your head above the water, never give…

    Read More »
    Back to top button