मराठवाडा

    • अध्ययन, संस्कार व कलाविष्कार त्रिवेणीचा संगमातून शालेय जीवन फुलते : आ. केराम

      माहूर(सरफराज दोसानी):- कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अध्ययन, संस्कार व कलाविष्कार त्रिवेणीचा संगमातून शालेय जीवन फुलते. त्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त आहे. जिनियस इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा असून आपण स्नेहसंमेलन निमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्या, असे मत आमदार भीमराव…

      Read More »
    • मयत मुलाच्या दूरदृष्टीमुळे पित्याला मिळाले दोन लाख रुपये बँक खात्याला पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना जोडल्याचा परिणाम

      किनवट,दि.01(प्रतिनिधी) : मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्याचे वडील एसबीआय चिखली शाखेमधील मयत मुलाचे खाते बंद करण्यास गेले असता, मुलाने बँक खाते काढतांना त्यास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे संरक्षण घेतल्याचे पुढे आले. नियमाप्रमाणे शाखाधिकाऱ्यांनी कागदोपत्री सोपस्कार करून ‘नॉमिनी’ असलेल्या वडिलांना विम्यापोटी दोन लाख रुपयांचा धनादेश गत महिन्याच्या 13 जानेवारी सुपूर्द केला, तेव्हा त्या धनादेशाकडे पाहतांना थक्क झालेल्या वडिलांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रू…

      Read More »
    • युवकांनी लोकहितासाठी योग्य व्हिजन घेऊन राजकारणात यावे- आ.हेमंत पाटील

      नांदेड – नव्या पिढीच्या तरुण तडफदार युवकांनी राजकारणात येताना लोकहिताचे व्हिजन घेऊन यावे जेणेकरून आपल्या विचारातून सामाजिक हित जोपासले जाईल आणि समाजातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल असे विचार आमदार हेमंत पाटील यांनी मांडले. पुणे येथे आयोजित 8 व्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आदर्श आमदार पुरस्कार देऊ न आमदार सत्यजित तांबे…

      Read More »
    • पाणीटंचाई निवारणार्थ विशेष कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- आमदार केराम

      किनवट,दि.01 (प्रतिनिधी) : तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे किनवट तालुक्यातील सर्व संबंधित यंत्रणेने एकही गाव पेयजलापासून वंचित राहणार नाही, अशाप्रकारे नियोजन करून संभाव्य पाणीटंचाई  निवारणार्थ विशेष कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आमदार भीमराव केराम यांनी दिले. शुक्रवारी (दि.31) दुपारी 12 वाजता साईबाबा मंदिर सभागृहात आयोजिलेल्या उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ कृती  आराखड्याच्या आढावा  बैठकीत ते अध्यक्ष म्हणून  बोलत होते. यावेळी नायब…

      Read More »
    • पोलीस,वन,प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत ८ लाखांचे सागवान जप्त

       किनवट – पोलीस प्रशासन,वनविभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी दि.३१ रोजी सागवान तस्करीचे केंद्रबिंदू असलेल्या किनवट तालुक्याच्या चिखली ( बु.) गावातून ७ ते ८ लाखांचे २०० घनफूट सागवान लाकडे जप्त केली.कारवाईला विरोध करत तस्करांनी केलेल्या हल्ल्यात माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह इतर ८ कर्मचारी जखमी झाले.         चिखली बु.गावात नेहमीच सागवानी लाकडांची तस्करी होते.शुक्रवारी पहाटे ५ च्या दरम्यान…

      Read More »
    • राज्याच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी किनवट दौऱ्यावर ; विविध कामांचा घेतला आढावा

       किनवट – राज्याच्या मुख्य सचिव तथा जिल्ह्याच्या पालक राधिका रस्तोगी ह्या शुक्रवारी दि.३१ किनवट भेटीवर आल्या होत्या.  मुख्यमंत्र्यांच्या ७ कलमी कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्याचा एक भाग म्हणून रस्तोगी यांनी गोकुंदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील  विविध योजनांचा आढावा घेतला.आदिवासी उपयोजनेतंर्गत राबवावयाच्या विविध योजना,सुविधांबाबत त्यांनी सूचना केल्या.त्यानंतर त्यांनी पाटोदा तसेच राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या जवरला येथे भेट देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद…

      Read More »
    • इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

      नांदेड दि. 31 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी इ. 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व इ. 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची…

      Read More »
    • जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

      नांदेड दि. 31 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारी 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या…

      Read More »
    • नांदेडमध्ये 7 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 7 कलमी कार्यक्रम सध्या नांदेड जिल्ह्यात वेगाने राबवला जात आहे. 26 जानेवारीला झालेल्या पथसंचलनामध्ये या संदर्भातील चित्ररथही सहभागी झाला होता. पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी घेतलेल्या आढावामध्ये आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देखील 100 दिवसाचे योग्य नियोजन करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात 100 दिवसांच्या 7 सूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यस्तरावर…

      Read More »
    • राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून संस्काराची शिदोरी मिळते – सुनील बिर्ला

      किनवट – राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरेल, अशी संस्काराची शिदोरी मिळते.त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरात अनुभव घेऊन सुसंस्कारीत राष्ट्र निर्माणासाठी पुढे यावे,असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केले.किनवटच्या सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर बोधडी बु.येथे संपन्न झाले.बुधवारी दि. २९ रोजी समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. युथ फॉर माय भारत, युथ फॉर…

      Read More »
    Back to top button