दिल्ली विधानसभा निवडणूक आता दिल्लीचा नंबरः ५ फेब्रुवारीला मतदान, ८ ला निकाल

नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगूल मंगळवारी
वाजला. एकूण ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. ८ फेब्रुवारीला निकाल येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, २ लाख मतदार असून १२ मतदारसंघ राखीव आहेत. ईव्हीएम हॅकच्या आरोपांवर ते म्हणाले ‘ते हॅक होऊ शकत नाही, असे न्यायालयांनी ४२ वेळा सांगितले. आम्ही प्रत्येक मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅटची मोजणी करतो. आतापर्यंत ६७,००० व्हीव्हीपॅट तपासल्या. कोणतीच विसंगती आढळली नाही.’
• ५ फेब्रुवारी रोजीच उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर, तामिळनाडूतील इरोड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
विधानसभेच्या ७० जागा, बहुमत ३६ वर…
अर्ज १०–१७ जानेवारी अर्ज मागे
मतदान
५ फेब्रुवारी निकाल
२० जानेवारी
८ फेब्रुवारी
मतदार : १.५५ कोटी
महिला : ७१ लाख
पुरुष: ८३.८९ लाख
२०२० चा निकाल
पक्ष
जागा
मते %
आप
દર
५३.८
भाजप
०८
३८.७
काँग्रेस
00
8.3
गेल्या वेळी १.४३ कोटी मतदार व ६४.५% मतदान झाले होते

