किनवट
जवाहेरुल उलूम उर्दू ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश

किनवट फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेले येत्या 12 वी परीक्षेत जवाहेरुल उलूम उर्दू ज्युनिअर कॉलेज मोमीनपुरा किनवट जि नांदेडचा 86.04 टक्के लागला. या कॉलेजची कु.निखत शेख इब्राहिम यांनी 72.50%गुण घेऊन कॉलेजमध्ये प्रथम 70.33 %गुण घेऊन आयेशा करीम खिच्ची कॉलेजमध्ये द्वितीय आणि 70.00% गुण घेऊन अफिफा मोहम्मद युसुफ यांनी तृतीय या विद्यार्थिनी उल्लेखन यश संपादन केले आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इसा खान सरदार खान संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर मोहम्मद उस्मान व इतर सर्व संस्थांचे सदस्य या कॉलेजचे प्राचार्य अस्मा खातून व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


