किनवटमाहूर

भाजपची तातडीची बैठक

किनवट : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किनवट शहर,जिल्हा, तालुका कार्यकारणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी,किनवट मंडळातील फक्त *गोकुंदा* जिल्हा परिषद सर्कल , *बोधडी* जि.प.सर्कल मधील सर्व *बूथ प्रमुख* व *शक्ति केंद्र प्रमुख* तसेच *किनवट* *शहरातील* सर्व _बूथ/शक्ती प्रमुख_ आणि ह्याच 3 ठिकाणचेच तालुका व शहर पदाधिकारीच यांनी या बैठकीस उपस्थित राहणे _अनिवार्य_च आहे.

बाकी इतर जि.प.गटातील पदाधिकारी व इतर जण सध्या अपेक्षित नाहीत.

सदरील बैठकीला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचे अध्यक्ष:-
*आ. भीमरावजी केराम साहेब*
_आमदार,किनवट-माहूर_

प्रमुख मार्गदर्शक :- *शशिकांत द्विवेदी*
_प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ़_

प्रमुख उपस्थिती: – *सुरेशजी लंगडापुरे*
_विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा_
दिनांक :- 08 ऑक्टोबर 2024.

वेळ :- सकाळी 10:00 वाजता.

स्थळ :- *शासकीय विश्रामगृह गोकुंदा* ता. किनवट जि. नांदेड.

विनीत:-
*बालाजी किशनराव आलेवार*
तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किनवट.
*श्रीनिवास नेमानिवार*
मंडळ प्रभारी,किनवट
*संतोष चनमनवार*
शहराध्यक्ष भाजपा किनवट

Related Articles

Back to top button